Taurus future आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. कामाच्या ठिकाणी गतिमान आणि प्रगतीशील बदल करण्यास सहकाºयांचा पाठींबा लाभेल. अर्थात तुम्हाला वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज आहे. आपल्या बरोबरच्या सहकाºयांना प्रोत्साहित करुन कठोर परिश्रम करायला भाग पाडावे लागेल, अर्थात त्यातूनच सकारात्मक फळ मिळणार आहे. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारलीतर तर तो/ती दुखावेल.

उपाय :- पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिसचा) वापर करून बनविलेले शो-पीस / मूर्ति / क्यूरिओस ठेवल्यास उत्कृष्ट आरोग्य मिळेल.

Advertise