• About
  • Privacy Policy
  • Contact
Rashi Bhavishya

Rashi Bhavishya

  • Home
  • मेष
  • वृषभ
  • मिथुन
  • कर्क
  • सिंह
  • कन्या
  • तुळ
  • वृश्चिक
  • धनु
  • मकर
  • कुंभ
  • मीन
  • इतर
  • _पंचांग
  • _अंक ज्योतिष
Homeकुंभ राशी कुंभ राशी भविष्य (Aquarius Horoscope)

कुंभ राशी भविष्य (Aquarius Horoscope)



Aquarius Horoscope एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाइल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

उपाय :- आपल्या प्रेमीला सुवासिक किंवा सुगंधित वस्तू भेट द्या आणि सुनिश्चित करा कि आपले प्रेम जीवन सुरळीतपणे चालेल.

Tags
कुंभ राशी
Reactions
  • Facebook
  • Twitter
  • Google+

You may like these posts

Post a comment

0 Comments

अंक ज्योतिष

3/अंक ज्योतिष/post-list

Follow Us

आजची तिथी

3/तिथी/post-list

वृश्चिक राशी

3/वृश्चिक राशी/post-list

Menu Footer Widget

  • Home
  • About
  • Privacy Policy
  • Contact Us
Copyright © Rashi Bhavishya
Powered by Blogger